Posts

OnePlus Nord CE 3 Lite 5G will launch soon in Indian Market

Image
OnePlue is ready to launch new product in Indian market in next month. Company announced that this product will be in affordable price range. OnePlus Nord CE 3 Lite 5G will combines with OnePlus Nord buds 2. These product will be launch in Indian market by 1st week of April 2023. The products online launching date will be 4th April IST 19.00HRS. In official statement Chinese smartphone manufacturer said OnePlue Nord CE 3 Lite 5G. combines with OnePlus signature for fast and smooth experience and design builds differently. In statement also declared that upcoming OnePlus phone will be in refreshed Pastel Lime color having two circular cameras. The company has not open too much things about OnePlus Nord CE 3 Lite 5G but as per rumor's this phones will some key specification. In terms of design the OnePlus Nord CE 3 Lite 5G will be the next update of previous phones. This phone will offers sleek and Stylish design to front and back side. This phone will support 5G ...

गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरावा का?

गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरावा का? आपल्या आजूबाजूला बघितल्यास पेट्रोल पंपावर किंवा इतरही ठिकाणी गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरताना सर्रासपणे दिसून येते परंतु नायट्रोजन गाडीच्या टायर मध्ये भरणे योग्य की अयोग्य यावर हा लेख. नायट्रोजन हा सर्वात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला वायू आहे त्याचे हवेतील प्रमाण 78% आहे. हा वायू थंड असतो तसेच ज्वलनशील नाही. नायट्रोजन भरलेल्या टायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टायरच प्रेशर कमी होत नाही आणि टायर थंड सुद्धा राहतात कारण मुळातच नायट्रोजनचे रेणू (molecules) हे आकाराने मोठे असतात त्यामुळे नियमित हवेपेक्षा त्यांची हालचाल कमी वेगाने होते म्हणून टायर मधील हवा ज्या वेगाने बाहेर पडते त्याच्या तुलनेत नायट्रोजन कमी वेगाने बाहेर पडतो थोडक्यात टायर प्रेशर नियमित राखतो. नायट्रोजन टायरचे आरोग्य राखण्यास तसेच त्यांना सुस्थितीत ठेवण्यात मदत करते परंतु जशी हवा आपल्याला नाममात्र दरात उपलब्ध होते त्याच्या तुलनेत नायट्रोजन भरण्यासाठी आपल्याला अधिकचे पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे ग्राहकांचा नायट्रोजन भरण्याकडे कमी कल दिसून येतो. नायट्रोजन थंड असल्याने लांबचा पल्ला ग...